Mumbai Local: रात्रीही लोकलमध्ये टीसी फिरणार, २४ तास तिकीट चेकिंग होणार; रेल्वे प्रशासनाची विशेष "बॅटमॅन" मोहीम

Batman Ticket Checking : रात्रीच्या वेळेत लोकलमधून विनातिकीट प्रवास करत असणाऱ्यांची वाढती संख्या पाहता, रेल्वे प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत आता २४ तास तिकीट चेकिंग होणार आहे.
Western Railway Batman Ticket Checking

Western Railway Batman Ticket Checking

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र याव्यतिरिक्त हजारो प्रवासी तिकीटाशिवाय प्रवास करत असल्याचे निदर्शनास येते. अशा प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी नेहमीच रेल्वे प्रशासनाकडून विविध मोहीम राबवल्या जातात. आतापर्यंत केवळ दिवस रेल्वे स्तहनकांवर तसेच लोकलमध्ये टीसी तिकीट तपासणी करत होते. परंतु आता रात्री देखील तिकीट तपासणी मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com