
Special Trains For Diwali
Esakal
मुंबई : उत्सव काळात गावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे दोन ते तीन महिने आधीपासूनच रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आरक्षण केंद्रावर मोठ्या रांग लागल्याचे दिसून येते. त्यामुळे दरवर्षी मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेकडून सणांच्या काळात विशेष गाड्या चालवण्यात येतात.