मराठा आरक्षणाबाबत काय केले?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

मुंबई : जानेवारी 2017 पासून मराठा आरक्षणाबाबत काय केले असा सवाल उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला केला. मुंबई उच्च न्यायालयात विनोद पाटील यांनी मराठा आरक्षण वेळेत द्यावे या मागणीची याचिका केली आहे.

न्यायालयाने सरकारला धारेवर धरत जानेवारी 2017 पासून मराठा आरक्षणाबाबत काय केले असा सवाल विचारला. त्यावर सरकारी वकिलांनी आमच्याकडे माहिती उपलब्ध नसून वेळ द्यावा अशी मागणी केली. या प्रकरणावर न्या. आर.एम. सावंत आणि न्या. आर. प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी शुक्रवार पर्यंत तहकूब केली

Web Title: what about maratha reservation