
आज महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. जवळपास २० वर्षांनंतर आज ठाकरे बंधू राजकीय मंचावर एकत्र दिसले. यावेळी वरळीच्या डोममध्ये ठाकरे बंधूंनी जोरदार भाषण केले आहे. त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेच्या युतीची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच एका व्यक्तीची आठवण काढली आहे. ते म्हणजे स.का. पाटील. पण आता हे स. का. पाटील नेमके कोण होते? असा सवाल उपस्थित होत आहे. तर त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.