Uddhav Thackeray And Raj Thackeray : भाऊबंदकीकडून भावबंधनाकडे!

Thackeray Brothers : राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात जोर चढला आहे. अटी-शर्ती मान्य झाल्यास शिवसेना आणि मनसेमध्ये युती होण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray And Raj Thackeray
Uddhav Thackeray And Raj Thackeraysakal
Updated on: 

उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने सध्या चांगलाच जोर धरला आहे. जर अटी-शर्ती मान्य झाल्या तर हे दोघे एकत्र येतील, अशी दाट शक्यता आहे. यापूर्वी जे काही झाले, ते विसरून भविष्यात गुण्यागोविंदाने एकत्र राहण्याविषयी शिवसेना आणि ‘मनसे’त विचार चालू आहे.

Loading content, please wait...