

Mhada House Lottery
ESakal
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने २००० साली काढलेल्या लाॅटरीत ठाणे चितळसर येथील घरांसाठी विजेते ठरलेल्या विजेत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. १५६ विजेत्यांना सुमारे ५० लाख रुपये किमतीचे घर अवघ्या ३६ लाख रुपयांत मिळणार आहे.