महिलेची घरीच प्रसूती, रक्तस्त्राव अन् नाळ न कापलेल्या अवस्थेत चादरीतून रुग्णालयात; कुर्ल्यात आरोग्य व्यवस्थेचा धक्कादायक प्रकार

Mumbai News: कुर्ल्यात प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून रुग्णालयात नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाल्याचा कुटुंबीयांनी आरोप केला आहे.
Kurla News

Kurla News

ESakal

Updated on

मुंबई : घरी प्रसूती झाल्यानंतर वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने एका महिलेला चादरीतून नजीकच्या महापालिका प्रसूतिगृहात नेण्याची वेळ कुटुंबीय आणि शेजाऱ्यांवर आली. ही घटना बुधवारी पहाटे कुर्त्यात बुधवारी पहाटे घडली. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधूनही मदत न मिळाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com