पनवेलमध्ये आणखी एका महिलेची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नवी मुंबई -  नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांच्या हत्यांचे सत्र सुरूच असून, पनवेलमध्ये आणखी एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने पनवेलमधून जाणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गाशेजारी टाकून देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. महिलांची हत्या करून त्यांचे मृतदेह टाकून देण्याची ही महिनाभरातली तिसरी घटना आहे. महिलांच्या या हत्यासत्रामुळे नवी मुंबई पोलिस चक्रावून गेले आहेत. 

Web Title: woman killed in Panvel