Woman pushed out of running local train Navi Mumbai viral Video
sakal
Woman Pushed Out of Moving Local Train: नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. धावत्या लोकलमधून एका तरुणीला ढकलून दिल्याची प्रकार घडलाय. हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल खांदेश्वर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडलीय. महिलांच्या डब्यामध्ये चढलेल्या व्यक्तीला त्या तरुणीला हटवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यानं थेट तरुणीला चालत्या लोकलमधून फेकलं.