Palghar Murder Case: पती घराबाहेर जाताच महिलेची गळा आवळून हत्या; आरोपी अटकेत, पालघरच्या डहाणू मोडगावमधील घटना!

Domestic violence leads to murder in rural Palghar district: पती कामानिमित्त बाहेर असताना झोपडीत घुसून विवाहितेची गळा आवळून हत्या; कासा पोलिसांची धाव, आरोपीला अटक होऊन मोडगाव खोरीपाडा परिसरात खळबळ
Palghar Murder Case: Woman Strangled in Domestic Incident

Palghar Murder Case: Woman Strangled in Domestic Incident

esakal

Updated on

-निखिल मेस्त्री

पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मोडगाव खोरीपाडा येथे एका विवाहित महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कासा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या गुन्ह्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव सुनिता जेठ्या गोवारी (वय ४५) असे असून पती जेठया हाक्या गोवारी यांच्यासोबत त्या मोडगाव खोरीपाडा येथील फॉरेस्ट प्लॉटवरील शेत झोपडीत राहत होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

Ishwarpur Sangli dowry death case
High Court Relief in Andegaonwadi Murder Case Life Sentence Suspended Woman Accused Released on Bail
surekha nyare case
Why was Surekha Nyare killed?
Marathi News Esakal
www.esakal.com