
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या गर्दीच्या प्रवासात अनेकदा विनोदी, विसंगत किंवा त्रासदायक प्रसंग घडत असतात. असाच एक थोडासा विचित्र आणि विनोदी प्रकार नुकताच एका लोकल ट्रेनच्या महिला डब्यात घडला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.