पहिली बायको असताना दुसरं लग्न केलं, नव्या बायकोला घरी आणलं अन् संतापलेल्या पत्नीने थेट त्रिशूळ उगारला; विरारमध्ये थरार!

Virar Crime: विरारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पतीने दुसऱ्या बायकोला घरी आणल्यामुळे पहिल्या बायकोने तिच्यावर त्रिशुळ आणि चाकूने हल्ला करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.
Virar Crime

Virar Crime

ESakal

Updated on

मुंबई : विरार येथे धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका पुरुषाने पहिल्या पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर दुसरे लग्न केले. त्यानंतर दुसऱ्या बायकोला घरी आणल्याचे पाहताच रागाच्या भरात पहिल्या बायकोने तिच्यावर थेट त्रिशुळाने हल्ला केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com