E-bike Taxi: महिलांचा प्रवास होणार सुरक्षित! ई-बाइक आणि टॅक्सीसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय, काय आहेत नवीन नियम?

Mumbai News: महिला वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. ई-बाइक आणि टॅक्सीचा वापर करणाऱ्या महिलांसाठ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
Female driver for e-bike taxi
Female driver for e-bike taxiESakal
Updated on

येत्या काही दिवसांत ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू होणार असून महिलांचा ई-बाइक टॅक्सी प्रवास आता आणखी सुरक्षित होणार आहे. कारण ई-बाइक टॅक्सीसाठी महिलांना महिला चालक निवडण्याचा पर्याय उपलब्ध होणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितली. राज्यात ई-बाइक टॅक्सी सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com