'तिचे केस किती आकर्षक...' प्रियकराकडून मैत्रिणीच्या केसांची स्तुती; प्रेयसी संतापली, संतापजनक घटनेनं मुंबई हादरली

Mumbai Crime News: प्रियकराने मैत्रिणीच्या केसांची स्तुती केल्यामुळे प्रेयसीने धक्कादायक कृत्य केलं आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.
Mumbai Crime News

Mumbai Crime News

ESakal

Updated on

मुंबई : प्रियकराने स्तुती केली म्हणून तरुणीने घरात शिरून २० वर्षीय तरुणीचे केस कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रसंगाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकीही तिने पीडित तरुणीला दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com