Mumbai Crime: कांदिवली मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लिफ्टमध्ये धक्कादायक प्रकार, एकटीला गाठून केलं विचित्र कृत्य

Kandivali Metro Station Crime: कांदिवली येथे मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला एकटीला गाठून अज्ञाताने विचित्र कृत्य केल्याचे समोर आले आहे.
Kandivali Metro Station girl Molestation case

Kandivali Metro Station girl Molestation case

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील कांदिवली येथे मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. मुलीला एकटीला गाठून लिफ्टमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेमुळे मेट्रो स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com