Lizard Found In Manchurian : तरुणीला मंचुरियनमध्ये पालीचे पिल्लू आढळल्याची घटना घडली. ते मंचुरियन खाऊन तरुणीची तब्येत बिघडली असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
उल्हासनगर : मंचुरियनमध्ये चक्क पालीचे मेलेले पिल्लू आढळल्याची घटना घडली. हे मंचुरियन खाऊन एका तरुणीची तब्येत बिघडली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.