Court
sakal
मुंबई : आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे पालकांनी जबरदस्तीने उत्तर प्रदेशात नेल्याचा आरोप करणाऱ्या २१ वर्षीय सज्ञान तरुणीला स्वतःच्या पसंतीचा जोडीदार निवडण्याचा आणि त्याच्यासोबत राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच तिला स्वेच्छेने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचे निरीक्षणही उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने नुकतेच नोंदवले. तसेच पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच कर्तव्य बजावावे, असेही आदेश दिले.