Thane News: चोरीच्या संशयावरून विवस्त्र केलं, भररस्त्यात तरुणाला मारहाण; व्हायरल व्हिडीओनंतर ठाण्यात खळबळ

Thane Crime News: चोरीचा संशय घेत एका तरुणाला भररस्त्यात विवस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ पसरली आहे.
Thane News

Thane News

ESakal

Updated on: 

ठाणे : ठाण्यातील मुंब्रा येथे खळबळजनक कृत्य घडले आहे. एका तरुणाला चोरीच्या संशयावरून भररस्त्यात विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...