ChatGPTवरून बनवला रेल्वे पास, दररोज एसी लोकलने प्रवास, मात्र टीसीने उधळला डाव; मुंबईत तरुणाचं चक्रावणारं कांड

Fake AC Local Pass: मुंबईत एका तरुणाने ChatGPTच्या मदतीने बनावट रेल्वे पास तयार करून एसी लोकलने प्रवास केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Youth created AC Local pass using ChatGPT

Youth created AC Local pass using ChatGPT

ESakal

Updated on: 

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनावट रेल्वे पास तयार करण्याचा प्रकार पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमध्ये उघडकीस आला आहे. मुदत संपलेल्या प्रथम श्रेणीच्या पासमध्ये चॅटजीपीटीच्या मदतीने फेरफार करून त्याचा वापर एसी लोकलच्या प्रवासासाठी करणाऱ्या अमन यादव याला वसई रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...