
पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या चिल्हार बोईसर रस्त्याच्या दुरावस्थेला विरोधात सामाजिक कार्यकर्ते अमोल गरजे यांनी नागझरी नाका भागात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांत बसून खड्ड्यातील पाण्यात आंघोळ करत एमआयडीसी प्रशासनाचा निषेध नोंदवला. अमोल गर्जे यांच्या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.