
Baba Siddiqui Murder case: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची मागच्या वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. जेव्हा बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली तेव्हाच त्यांचे पुत्र झीशान सिद्दीकी यांनाही मारण्याचा प्लॅन होता, त्यामुळे झीशान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे.