कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! झेडपी सेवेतील ४४ जणांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी, उमेदवारांचा आनंद गगनात मावेनासा

Thane Job News: ठाण्यात झेडपी सेवेतील ४४ जणांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
Thane Zilla Parishad

Thane Zilla Parishad

ESakal

Updated on

ठाणे : शासकीय सेवेत कार्यरत असताना अकाली निधन झाल्याने त्यांच्या वारसांना अनुकंपातत्त्वावर सेवेत दाखल करून घेत त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यात येत असतो. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील गट क आणि गट ड संवर्गांतील ४४ जणांना नियुक्तीचे आदेश नुकतेच देण्यात आले. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपातत्त्वावरील उमेदवारांना आनंद वाटत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com