

Common Health Risks from Prolonged Computer Use
Sakal
बनूया फिट
महेंद्र गोखले (फिटनेसविषयक प्रशिक्षक)
संगणकावर दीर्घकाळ काम केल्याने आरोग्य, बैठक समस्या, आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या दुखापतीने ग्रस्त लोकांना मी नेहमीच भेटतो; त्यामुळे आज आपण तासनतास संगणकावर काम करणाऱ्या लोकांसाठी माहिती मिळवू या.