Nanded Accident : डीजे वाहनचालकाच्या हलगर्जीपणाने एकाचा मृत्यू

Accident News : ईस्लापूरजवळ DJ वाहन व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन योगेश राठोड या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. गोरु राठोड गंभीर जखमी असून पोलिसांनी वाहनचालकास ताब्यात घेतले आहे.
Nanded Accident
Nanded Accident sakal
Updated on

इस्लापूर : डीजे वाहन चालकाच्या हलगर्जीपणामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना ईस्लापूर (ता. किनवट) पांगरी तांडा फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. योगेश काशिराम राठोड (वय ३८, रा.गोधन तांडा) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com