

Nanded Drought News Sunetra Pawar Assures Farmers of Relief Support for Water Fodder Education and Crop Damage Assistance
sakal
नांदेड : पंचनामे व प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज येथे दिली.