Nanded News: बारशाचा आनंद क्षणात शोकात! विजेच्या धक्क्याने २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, देगलूरमध्ये दुर्दैवी घटना..

27-year-old dies of electric shock in Degloor: बारशाच्या आनंदात काळाचा घाला; मंडपासाठी लोखंडी बांबू उभारताना विजेचा धक्का लागून तरुण रितेश बत्तींनवार यांचा जागीच मृत्यू, हाणेगाव-देगलूर परिसरात शोककळा
Electric Shock Claims 27-Year-Old's Life During Barsha Ceremony Preparations in Nanded

Electric Shock Claims 27-Year-Old's Life During Barsha Ceremony Preparations in Nanded

esakal

Updated on

-अनिल कदम

देगलूर: हाणेगाव येथील रहिवासी तथा पाटील बार अँड रेस्टॉरंटचे चालक वैजनाथ बत्तींनवार यांचे धाकटे चिरंजीव रितेश वैजनाथ बत्तींनवार (वय २७) यांचा रविवारी सकाळी विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे हाणेगाव व देगलूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com