Electric Shock: मांडवी तालुक्यात शेतात विद्युत शॉकमुळे शेतकऱ्याचा मृत्यू; परिसरात मोठी खळबळ
Nanded News: प्राण्यांच्या उपद्रवापासून पीक वाचविण्याकरिता शेतात तारांमध्ये सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर दोन नीलगायी आणि एक रानडुक्करही दगावले.
मांडवी : प्राण्यांच्या उपद्रवापासून पीक वाचविण्याकरिता शेतात तारांमध्ये सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर दोन नीलगायी आणि एक रानडुक्करही दगावले.