esakal | नांदेड शहरावर धुक्याची चादर, हिवाळ्याच्या आगमनाची चाहूल | Nanded News
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड शहरावर धुक्याची चादर पसरली होती.

नांदेड शहरावर धुक्याची चादर, हिवाळ्याच्या आगमनाची चाहूल

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : गेल्या आठवड्यात अधूनमधून बरसलेल्या सरीनंतर आज रविवारी (ता.तीन ) नांदेडकरांची (Nanded) पहाट धुक्याने झाली आहे. शहरातील बहुतेक भागांमध्ये धुक्क्याची चादर पसरलेली नागरिकांनी पाहिली. पावसाळा परतीच्या वाटेला लागला की धुके हिवाळ्याच्या आगमनाची (Rain) चाहूल घेऊन येते. यामुळे लवकरच थंडीचे आगमन होण्याच्या शक्यतेने नागरिक आनंदात असल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: रस्त्याची बोंब! रुग्णालयात नेण्यापूर्वीच महिलेने दिला बाळाला जन्म

जिल्ह्यातील भोकर शहरातही आज भल्या पहाटे धुके पडले होते.

loading image
go to top