Leopard Attacks Two in Kusnur Industrial Area: कुष्णूर औद्योगिक वसाहतीत बिबट्याचा दोन जणांवर हल्ला; वन विभागाने ट्रॅप कॅमेरे व पिंजरा लावून रात्रभर पाळत ठेवली. तरीही बिबट्या पसार होऊन सावरखेड–बरबडा परिसरात दहशत; ग्रामीण भागात नागरिक व शेतकरी सावध.
नायगाव : कुष्णूर औद्योगिक वसाहतीत दोघांवर हल्ला केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने शनिवारी ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरा लावला. वन विभागाची टिम रात्रभर पाळत ठेवली होती.