Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’साठी ई-केवायसी अनिवार्य; किनवट तालुक्यात योजनेतील पाच हजार ६०० लाभार्थी अपात्र
E-KYC: राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व पात्र महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. यामागचा उद्देश योजना पारदर्शक ठेवत खऱ्या लाभार्थींनाच मदत मिळावी, हा आहे.
किनवट : राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व पात्र महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. यामागचा उद्देश योजना पारदर्शक ठेवत खऱ्या लाभार्थींनाच मदत मिळावी, हा आहे.