

Leopard Attack Incident in Mahur Taluka
sakal
माहूर (नांदेड) : माहूर तालुक्यातील मौजे बामनगुडा येथील शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून महिलेचे तोंड जबड्यात धरून चावल्याने महिला गंभीर जखमी झाली असून तिला सिंदखेड येथे प्राथमिक उपचार करून माहूर ग्रामीण रुग्णालयामार्फत पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्याची घटना ता.२३ रोजी दुपारी २ वाजता घडल्याने शेतकऱ्यासह नागरिकात प्रचंड दहशत निर्माण झाली असून बिबट्याला तात्काळ जेर बंद करण्याची मागणी होत आहे.