Mahur Mutation Case: माहूर फेरफार प्रकरणात मंडळ अधिकाऱ्याला ‘क्लीन चिट’; वाद मात्र कायम, चार्ज नसताना मंजूर केले ४० फेरफार!

Maharashtra land mutation controversy officer clearance: माहूर फेरफार प्रकरणात मंडळ अधिकाऱ्यांना क्लीन चिट; पदभाराशिवाय ४० फेरफार मंजूर करण्याच्या निर्णयावर पारदर्शकता, अधिकारक्षेत्र व तपास प्रक्रियेवर नवे प्रश्नचिन्ह
Clean Chit Sparks Debate in Mahur Land Mutation Case

Clean Chit Sparks Debate in Mahur Land Mutation Case

esakal

Updated on

-साजिद खान

माहूर(जिल्हा नांदेड) : नांदेड जिल्ह्यात गाजलेल्या पदभरा शिवाय मंजूर केलेल्या ४० फेरफार प्रकरणात अखेर निवासी उपजिल्हाधिकारी यांनी तक्रार निकाली काढत संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना ‘क्लीन चिट’ दिल्याचे समोर आले आहे.वाई बाजार महसूल मंडळातील मंडळ अधिकारी श्रीमती राठोड योगिता नामदेव यांनी माहूर महसूल मंडळाचा पदभार नसताना व स्वतःच्या मंडळातील फेरफार दोन महिने प्रलंबित असताना माहूर मंडळामधील फेरफार मंजूर केले होते.या प्रकरणी तहसीलदार कार्यालयाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाने तक्रार निकाली काढल्याचे पत्रातून स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com