Nanded Airport: नांदेडकरांना मुंबई, गोवा विमानसेवेची प्रतीक्षा
Runway Repair and Upgradation Work Near Completion: नांदेड विमानतळावरील धावपट्टीची डागडुजी व दुरुस्ती मोठ्या वेगाने पूर्णत्वास येत असून येत्या एक ते दीड महिन्यात मुंबई आणि गोवा या दोन्ही मार्गांवरील विमानसेवा सुरू करण्याची हालचाल वेगात सुरू आहे. १५ नोव्हेंबरपासून गोवा सेवा सुरू करण्याचे नियोजन होते.