Nanded-Bhokar Road Accident
esakal
नांदेड : नांदेड-भोकर मार्गावर ट्रक आणि टाटा मॅजिक प्रवासी व्हॅनची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (ता. १०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वाकद गावाजवळील सीताखंडी परिसरात घडला.