

Nanded
esakal
नांदेड: शहरातील जुना मोंढा पेट्रोल पंप परिसरात एका छोट्या ॲपेरिक्षातून मोठ्या प्रमाणावर डिझेलची वाहतूक केली जात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. व्हिडिओमध्ये २०० लिटर क्षमतेच्या चार प्लॅस्टिक टाक्यांमध्ये डिझेल भरून ते ॲपेतून नेले जात असल्याचे दिसून येत आहे.