

Loha Crime News Arun Kunte Murder Case Two Brothers Sent to Police Custody After Alleged Tempo Attack Over Land Dispute
esakal
लोहा: खांबेगाव (ता. लोहा) येथे गावठाणातील मोकळ्या जागेच्या वादातून मालवाहू टेम्पो अंगावर घालून अरुण भाऊराव कुंटे (वय ४६) यांचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.