Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत हे नाव निश्चित झाल्याची माहिती मिळते आहे. वसंतराव चव्हाणांच्या निधनानं जागा रिक्त झाली होती.
Nanded Bye Poll
lok sabha election Sakal
Updated on

नवी दिल्ली : नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून एका नावावर एकमत झालं आहे. दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत हे नाव निश्चित झाल्याची खात्रीलायक माहिती साम टीव्हीच्या सुत्रांनी दिली आहे.

काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळं ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळं या ठिकाणी आता भाजप कोणता उमेदवार देतो हे पाहावं लागणार आहे. कारण वसंतराव चव्हाण यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. भाजपनं सलग दुसऱ्यांना त्यांना तिकीट दिलं होतं.

Nanded Bye Poll
Shyam Manav: श्याम मानव यांच्या ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com