Shyam Manav: श्याम मानव यांच्या ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

संविधान धोक्यात कसं आलं? असा सवाल भाजयुमोच्या कार्यकर्ते विचारत होते.
Shyam Manav
Shyam Manav
Updated on

नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांच्या ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी दुसरे वक्ते दशरथ मडवी यांच्या भाषणावर या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी केली.

Shyam Manav
Nana Patole : मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीसांना पटोलेंचं उत्तर; म्हणाले, महायुती...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com