Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

Vishnupuri Dam Brings Relief After Heavy Rain: दमदार पावसामुळे विष्णुपुरी, अपर व लोअर मानार धरणांचा जलसाठा झपाट्याने वाढला; नांदेड जिल्ह्याच्या पाणीपुरवठा व सिंचन व्यवस्थेला मोठा दिलासा
Heavy Rain Fills Vishnupuri Dam Nanded Water Storage Jumps by 9 Percent Offering Relief for Kharif Season

Heavy Rain Fills Vishnupuri Dam Nanded Water Storage Jumps by 9 Percent Offering Relief for Kharif Season

sakal

Updated on

नांदेड : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे प्रमुख सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात अवघ्या एका दिवसात सुमारे नऊ टक्क्यांनी वाढ झाल्याने जिल्ह्याच्या पाणीपुरवठा व सिंचन व्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. अपर मानार व लोअर मानार धरणांतील पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ नोंदविण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com