Nanded: दोन मुलांना सोबत घेऊन शिक्षकाने जीव घेतला; धावती कार घातली नदीत; वरिष्ठांवर छळाचा आरोप, नांदेड जिल्ह्यातील घटना

Teacher Dies with Two Children in Car Plunge: नांदेड जिल्ह्यात शिक्षकाने दोन मुलांसह कार गोदावरी नदीत घालून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
Nanded

Nanded

esakal

Updated on

मुदखेड (जि. नांदेड): एका बापाच्या टोकाच्या निर्णयाने तीन जिवांचा अंत झाला. ‘वरिष्ठांकडून मानसिक छळ होत आहे; त्यामुळे जीवन संपवत आहे’, अशा आशयाचे स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवून एका शिक्षकाने आत्महत्येसाठी धावती कार गोदावरी नदीत घातली. या घटनेत त्यांच्यासह कारमधील मुला-मुलीचाही मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com