Nanded News: शंकरअण्णा धोंडगेंच्या हाती ‘धनुष्यबाण’; मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश!

Eknath Shinde inducts Dhondge into Shiv Sena: शंकरअण्णा धोंडगे यांचा शिवसेनेत प्रवेश; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती
Shankar Anna Dhondge joins Shiv Sena in Mumbai as Deputy CM Eknath Shinde looks on.

Shankar Anna Dhondge joins Shiv Sena in Mumbai as Deputy CM Eknath Shinde looks on.

Sakal

Updated on

नांदेड : कंधारचे माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांच्यासह समर्थकांनी सोमवारी (ता. १६) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com