Rumours of Ravindra Chavan Crossing Over to BJP Stir Political Circles

Rumours of Ravindra Chavan Crossing Over to BJP Stir Political Circles

Sakal

Nanded News: काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण भाजपमध्ये जाणार?; दोन दिवसांपासून सोशल मीडियावरून चर्चा, राजकीय क्षेत्रात खळबळ!

Social media speculation Ravindra Chavan BJP entry: रवींद्र चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी नांदेडमध्ये राजकीय वातावरण तापले
Published on

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि संदेश व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळातही या चर्चांमुळे खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com