Kinwat Protest : संतप्त आदिवासी बांधवांचा किनवटला आक्रोश मोर्चा; अत्याचार करणाऱ्यास कठोर शिक्षेची मागणी
Justice For Tribal Woman : आदिवासी महिलेवर सामुहिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी करत सकल आदिवासी समाजाने शनिवारी किनवटमध्ये विराट आक्रोश मोर्चा काढला. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा दाखल झाला.
किनवट : आदिवासी महिलेवर सामुहिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी शनिवारी सकल आदिवासी समाजातर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला.