Nanded News: वंदे भारत एक्स्प्रेसला वेगवाढ; नांदेड-मुंबई प्रवास ३० मिनिटांनी होणार कमी

New Departure and Arrival Timings: नांदेड-मुंबई ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल; प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी. नांदेडहून गाडी सकाळी ५.२० ला, मुंबईहून रात्री १०.२५ ला सुटणार.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल करत रेल्वे बोर्डाने गाडीच्या धावण्याच्या वेळेत ३० मिनिटांची कपात करण्यास मान्यता दिली आहे. सुधारित वेळापत्रक ता. ३ मेपासून लागू होणार असून, यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com