नांदेड : मंत्री प्रा. वर्षा गायकवाड आज नांदेडच्या दौऱ्यावर

सकाळी दहा वाजता त्या शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण करतील.
Minister Varsha Gaikwad
Minister Varsha Gaikwadsakal

नांदेड : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवारी (ता. १२) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून विमानाने सकाळी साडेआठ वाजता श्री गुरू गोबिंदसिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन.

सकाळी पावणे नऊ वाजता श्री गुरू गोबिंदसिंगजी विमानतळ येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी दहा वाजता त्या शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com