Nanded News: वजिराबाद चौकामध्ये ‘स्मार्ट ट्रॅफिक’ यंत्रणा कार्यान्वित; नियमभंग करणाऱ्यांवर आता थेट होणार कारवाई

Smart Traffic System Implemented at Nanded’s Wazirabad Chowk: नांदेड वजिराबाद चौकात स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा सुरू; सीसीटीव्ही कॅमेरे आणि ई-चालान प्रणाली नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई करणार.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: शहरातील वाढती वाहतूक कोंडी, सिग्नल तोडण्याचे प्रकार आणि नियमांचे सर्रास होणारे उल्लंघन यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नांदेड पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.शहरातील अत्यंत वर्दळीच्या वजिराबाद चौकात अत्याधुनिक स्मार्ट वाहतूक सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली असून, त्यासोबत हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वयंचलित ई-चालान प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यासोबतच नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर थेट कारवाई होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com