Wildlife Attack: शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या तांदळी गावातील एका तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा रंगली असून, दोन दिवसांपासून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मुखेड : शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या तांदळी गावातील एका तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा रंगली असून, दोन दिवसांपासून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.