Sangli

सांगली हे शहर पश्चिम महाराष्ट्रात वसलेले आहे. हे शहर सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ते कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. सांगली जिल्ह्यात मराठीसह कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलल्या जातात. आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे यांची ही जन्मभूमी आहे. सांगलीच्या पटवर्धन संस्थानचे भव्य गणेश मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिर आहे. सांगली शहर हे पहिलवानांसाठी प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी मारुती माने या जिल्ह्यातलेच आहेत. कुस्तीगीरांचे शहर अशीही सांगलीची ओळख आहे. सांगली येथील हळद बाजारपेठ ही अशियातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. सांगली जिल्हा द्राक्षांच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच पलूस येथे द्राक्षांवर प्रक्रिया करणारे वाईन पार्कही सुरू झाले आहे. मुख्य पिके ऊस, डाळींब, द्राक्ष ही सुध्दा प्रमुख पिकं म्हणून मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जातात.

सांगली : औद्योगिक वसाहतीत जे भुखंड रिकामे आहेत. ज्यावर उद्योगांची उभारणी झाली नाही, असे रिकामे भुखंड उद्योग विभागाच्या मान्यतेने ताब्यात घेऊन, उद्योजकांच्या मागणीनुसार उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी...
सांगली : शिराळा तालुक्‍यातील डोंगरी भागाला मंजूर केलेला 26 लाख रुपयांचा निधी रद्द करून तो कृषी आणि पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग करण्याची मागणी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी केल्याने नाराज बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांनी आज स्थायी समितीत सभात्याग केला...
पलूस : येथील प्रभाग क्रमांक 5 मधील नंदीवाले समाज गल्लीतील गटार बांधकाम बरेच दिवस रखडले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. रखडलेल्या गटारीचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे. अन्यथा पलूस नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा...
पलूस : पलूस तालुक्‍यातील 14 ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ते सरपंच आरक्षण सोडत व सरपंच निवडीकडे. सरपंच आपल्याच पक्ष व गटाचा होण्यासाठी निवडून आलेले सदस्य, नेते व कार्यकर्ते यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे...
आरग : शिंदेवाडी (ता. मिरज) येथे ग्रामपंचायतीत 30 वर्षांनी सत्तांतर झाले. माजी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादीचे नेते शंकर पाटील यांच्या 30 वर्षांच्या एकहाती सत्तेला धक्का बसला. शिंदेवाडीत ऐतिहासिक सत्तांतर झाले. जय हनुमान विकास शेतकरी पॅनेलला...
सांगली ः कोथळे खून खटल्यातील घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदार आणि अनिकेतचा मित्र अमोल भंडारे याची महत्त्वपूर्ण साक्ष काल न्यायालयासमोर नोंदवण्यात आली. आज बचाव पक्षाने उलटतपास घेतला. जबाबातील विसंगती समोर आणल्या. या दरम्यान सरकार पक्ष आणि बचाव पक्ष...
सांगली : मिरजेतील मीरासाहेब दर्गा विकासासाठी 156 कोटींच्या आराखड्याला मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सहा वर्षांत हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी दिली. अर्थमंत्री अजित...
सांगली : जिल्ह्यातील दोन महत्त्वाची रुग्णालये असलेली सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटल फायर ऑडिटमध्ये "फेल' ठरली आहेत. अग्निशमन उपकरणे वगळता आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यासाठी कोणत्याही सुविधा या दोन्ही हॉस्पिटलमध्ये नसल्याचे फायर...
सांगली ः जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची सोडत 29 जानेवारी रोजी होणार आहे. प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी ही सोडत होणार असून, त्यानंतरच गावचा कारभारी कोण, हे ठरणार आहे. गाव जिंकले, पण सरपंच आपलाच होईल का, याबाबत आता धाकधूक वाढली...
पलूस (जि. सांगली) : पलूस नगरपालिकेतील सत्तेला फक्त नऊ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांची उर्वरित कालावधीत आपापल्या प्रभागांतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. येत्या...
तासगाव (सांगली): गड आला पण सिंह गेला अशी काहीशी अवस्था ढवळीकर ग्रामस्थाची निवडणूक निकालानंतर झाली. निवडणुकीत उभे असलेले ढवळीचे उपसरपंच कै. अतुल विष्णू पाटील यांचा झालेला विजय चटका लावणारा आणि मन हेलावून टाकणारा असा ठरला.  ढवळीचे उपसरपंच...
सांगली : रविवारचा सुट्टीचा दिवस... सकाळी सातची वेळ, लोक निवांतपणे गच्चीत आजूबाजूला व्यायामात, फिरस्तीत दंग असतात आणि अचानकपणे पन्नास शंभर तरुणांचा जथ्था झाडू, खोरे पाट्यांसह दाखल होतो आणि साऱ्या परिसराच्या सफाईच्या कामाला लागतो. हे असतं 'स्कॉड रिमेन...
सांगली : विज्ञानाने काही व्याधींविरोधी लसी शोधल्या. ते व्याधींविरोधी कवच उपलब्ध झालेले आहे. जीवाणूमुळे होणाऱ्या व्याधींवर अनेक औषधे उपलब्ध असल्यामुळे ते व्याधी बरे करणे सोपे आहे. तथापि विषाणूंमुळे होणारे पोलिओ, एड्‌स, कोरोनासारख्या व्याधी...
कोल्हापूर : बदलत्या काळात शिक्षणाच्या पद्धतीही बदलत आहेत. कालानुरूप व सुसंगत अशा शिक्षण पद्धतीचा अवलंब अनेक देश करतात. अभियांत्रिकी क्षेत्रातही अशाच पद्धतीच्या शिक्षणाविषयी संशोधन होत आहे. अभियांत्रिकीच्या बदलत्या शिक्षण पद्धतीत कोल्हापुरातील डॉ....
तासगाव (सांगली) : तासगाव तालुक्‍यातील 39 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल लागले. सोशल मिडियात चर्चेचा एकच हलकल्लोळ उठला. तो इतका वाढला, की निवडून आलेल्यांनाच समजेना मी नक्की कोणत्या पक्षातून निवडून आलो ? बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीही आमच्याच...
आष्टा : आष्टा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराची चौकशी करावी चार वर्षात 33 टन जंतुनाशक पावडर व अन्यत्र झालेल्या अशा वीस लाख रुपये खर्चाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने आष्टा नगरपालिकेसमोर "बुरखा फाडो'...
कवठेमहांकाळ : तालुक्‍यातील 10 ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सहा, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे गटाला दोन, खासदार संजय पाटील गटला दोन ग्रामपंचायती तर बनेवाडी येथे संयुक्त पॅनेल विजयी झाले. निवडणुकीत गावातील...
सांगली : "अपघातांमधील मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी अनेक सवयी बदलल्या. त्यामुळे त्यावर मात करणे शक्‍य झाले. तसेच वाहन चालवण्याच्या सवयी बदलण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले....
सांगली :  प्राथमिक शिक्षकांचे प्रश्‍न जलद गतीने मार्गी लावूया, अशी ग्वाही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. प्राथमिक शिक्षक संघ राज्यस्तरीय शिक्षण परिषद व मेळाव्यात त्या बोलत होत्या.  कोल्हापूर येथे मेळावा झाला. ग्रामविकासमंत्री हसन...
जत (जि. सांगली) : तालुक्‍यातील ग्रामपंचायतीत भाजप विरूध्द कॉंग्रेस अशीच लढती झाल्या. विशेषतः उमराणी, शेगाव, उटगी, अंकले, वळसंगमध्ये लढती कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेच्या ठरणाऱ्या होत्या. मात्र, स्थानिक राजकारण व नाराजीचा फटका कॉंग्रेसला सहन करावा लागला....
पलूस (जि. सांगली) ः पलूस तालुक्‍यात झालेल्या 12 ग्रामपंचायत निवडणूकीत 9 ग्रामपंचायतीत कॉंग्रेसने बाजी मारली. तर 3 ठिकाणी आघाडीची सत्ता आली. भाजपाला एकही जागा मिळाली नाही. भाजपाला हा मोठा धक्का बसला आहे. भिलवडी, दह्यारी, धनगांव या महत्त्वाच्या...
तासगाव (जि. सांगली) : तासगाव तालुक्‍यातील 36 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्यात आमदार गटाने 17 ग्रामपंचायती मिळवत बाजी मारली. खासदार समर्थकांनी 12 ग्रामपंचायती राखल्या. येळावी ,कवठेएकंद, सावळज, येथे धक्कादायक सत्तांतर झाले 5 ठिकाणी...
सांगली ः जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आणि नवे गावकारभारी गुलालात न्हाऊन निघाले. फटाक्‍यांची आतषबाजी करत मिरवणुका काढण्यात आल्या. गावोगावी एकच जल्लोष करण्यात आला. अनेक ठिकाणी सत्तांतराचा धुरळा उडाला. काही ठिकाणी मातब्बरांना...
मिरज (जि. सांगली) : मिरज तालुक्‍यातील बावीस गावांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणुकांमधील जनतेचा कल हा बदलाचा असल्याचे संकेत निवडणूक निकालावरून मिळाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने म्हैसाळ येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सासरवाडीत...
नवी दिल्ली - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम आता शिथिल झाले आहेत....
जळगाव : पती– पत्नीमध्ये वाद झाल्‍याने पत्‍नी माहेरी गेली. तिला घेण्यासाठी...
नवी दिल्ली- सोमवारी सोन्याच्या दरांमध्ये (Gold prices Today) घसरण झाल्याचे...
नागपूर : मुलीला भूताने झपाटल्याचे सांगून दुलेवाले महाराज नावाने ओळखल्या...
मुंबई - तांडव वरुन गेल्या चार ते पाच दिवसांपासून जो वाद सुरु आहे त्यात आता...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा चंद्रपुरात आयोजित करण्यावरून...
वाठार स्टेशन (जि. सातारा) : येथील वाग्देव चौक ते वाठार स्टेशन रेल्वे...
उमरगा (उस्मानाबाद):  उमरगा शहर व ग्रामीण भागात गेल्या पंधरा दिवसांपासून...