कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहरच ; दिवसभरात 27 कोरोना बाधित...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जुलै 2020

बाधितांची संख्या 1166 वर जाऊन पोहचली आहे.

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोना कहर परत एकदा सुरु झाला आहे.कोरोना बाधितांचा आकडा रोज वाढत असतानाच आज सकाळ पासुन एकुण 27 कोरोना बाधित पुढे आले.त्यामुळे बाधितांची संख्या 1166 वर जाऊन पोहचली आहे.

दुपारी आलेल्या अहवाला नुसार करवीर तालुक्यातील वळीवडे - 2, गोकुळ शिरगाव - 3, परिते - 1 तर हातकणंगले तालुक्यातील साजणी, कोरोची गल्ली (चिंचवाड) प्रत्येकी 1 तर सोणगे मळा इचलकरंजी - 3 कोल्हापूर शहरातील फुलेवाडी - 2, मंगळवार पेठ - 1 असे नवे रूग्ण पुढे आल्याने जिल्ह्यात काळजी वाढत आहे.

वाचा - कोल्हापूर लॉकडाऊनची अफवाच...

 

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive patient found in kolhapur