कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाला सुरुवात ; मतदान केंद्रावर लागल्या रांगा

election start in kolhapur district various parts in voters crowd for election
election start in kolhapur district various parts in voters crowd for election
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतदानासाठी लोकांनी गर्दी केली आहे. शासकीय सुट्टी जाहीर केली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने विविध कार्यालयात कामावर जाणाऱ्याची धावपळ उडाली आहे. 

जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यापैकी 47 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर, 386 ग्रामपंचायती निवडणूक होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा निवडणूक विभागात जय्यत तयारी केली आहे. आज 1553 मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले आहे. प्रत्येक मतदार केंद्राबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सकाळी सव्वा नऊ पर्यंत मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri Express
Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Marathi News Esakal
www.esakal.com